Devmanus Weekly Episode Highlights | देवमाणूस ची खबरबात - देवीसिंगच्या मार्गात चंदाचा अडथळा | Zee Marathi

2021-07-19 1

झी मराठीवरील देवमाणूस मालिकेत डॉ. अजित कुमार देवला कोर्ट निर्दोष घोषित करतं. पण तोच समोर देवीसिंगचा भूतकाळ म्हणजे चंदा येते. आता चंदाच्या येण्याने मालिकेत काय वळण येणार हे येत्या भागात समजेल. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale